PARTNER TESTIMONIES

CLIENT REVIEWS

Real feedback from our real estate developers, local businesses, hospitality groups, and political campaign partners.

आम्ही Real Estate व्यवसायात नवीन होतो. Branding Sutra टीमने सुरुवातीपासून आम्हाला योग्य मार्गदर्शन केले. Reels, Graphics, Content, Social Media Presentation आणि Offers यावर त्यांनी उत्कृष्ट काम केले. त्यांची Service Professional, Trusted आणि On-Time आहे. आमच्या Brand ला एक वेगळी ओळख देण्यासाठी Branding Sutra चे विशेष आभार.

NP

Nr Properties

Real Estate Client, Nr Properties

पूर्वी आम्ही Plot Sales आणि References वर जास्त Focus करत होतो. पण Branding Sutra आणि Vishwajit यांनी आम्हाला Branding, Social Media Strategy आणि Online Presence याचं महत्त्व पटवून दिलं. Reels पासून Leads पर्यंत त्यांनी उत्कृष्ट काम केलं. Vishwajit हा आमच्यासाठी फक्त Social Media Manager नाही, तर एक Trusted Social Media Partner आहे. Branding Sutra टीमचे मनापासून आभार.

YP

Yogiraj Properties

Real Estate Client, Yogiraj Properties

Branding Sutra टीमने आमच्या Social Media Management, Graphics आणि Content वर उत्कृष्ट काम केले. प्रत्येक डिझाईन आणि कंटेंट Professional आणि Brand ला साजेसा होता. त्यांच्या Creative Ideas आणि Consistent Support मुळे आमची Online Presence अधिक मजबूत झाली. Branding Sutra टीमचे मनापासून आभार.

MI

The Mark Infra

Infrastructure Client, The Mark Infra

Working with Branding Sutra has been a great experience. They have helped us manage our social media with creative reels, attractive graphics, and engaging content. Their team understands our brand well and always delivers quality work on time. We appreciate their support and highly recommend Branding Sutra for social media and branding services.

NE

Team Nitya Eco Resort

Resort Client, Nitya Eco Resort

आमच्या निवडणूक प्रचारासाठी Branding Sutra ने Research पासून Social Media Management आणि Content Creation पर्यंत सर्व काम प्रभावीपणे हाताळले. त्यांच्या भावनिक आणि प्रभावी Campaign Videos, योग्य Song Selection आणि Strategic Planning मुळे मतदारांशी मजबूत संवाद साधता आला. आमच्या 4 उमेदवारांपैकी 3 उमेदवार विजयी झाले. त्यांच्या सर्जनशीलता, समर्पण आणि परिणामकारक कामाबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो.

AD

Ajinkya Dhamal

Campaign Client, Ajinkya Dhamal

ही माझी पहिली निवडणूक होती. ग्राउंडवर आम्ही मेहनत घेत होतो, पण Digital Campaign मध्ये कमी पडत होतो. Vishwajit आणि Branding Sutra यांनी योग्य Strategy, Speech Videos, Portfolio Shoot आणि Social Media Management द्वारे माझी एक Young, Educated आणि Hardworking Leader म्हणून ओळख निर्माण केली. त्याचा आमच्या प्रचारावर खूप सकारात्मक परिणाम झाला.

SM

Shivraj Malvadkar

Campaign Client, Shivraj Malvadkar

Jai Photography genuinely takes efforts for every perfect shot. The entire team is highly creative, professional, and cooperative throughout the event. The quality of work and timely delivery were exactly as promised. Thank you for making our son’s wedding so special and memorable. We truly appreciate your dedication and hard work.

TJ

Tanuja Jadhav & Family

Photography Client